Vivo चे हे दोन फोन झाले आणखीन स्वस्त ! जाणून घ्या अधिक माहिती... ITech Marathi

 

Vivo चे हे दोन फोन झाले आणखीन स्वस्त ! जाणून घ्या अधिक माहिती... ITech Marathi


Vivo या प्रसिद्ध मोबाईल कंपनी ने भारतात Vivo y 50 आणि Vivo S1 pro या स्मार्टफोन च्या किमती कमी केल्या आहेत. या दोन्ही स्मार्टफोनच्या किमती १ हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत. Vivo ने हे दोन्ही स्मार्टफोन आपल्या अधिकृत संकेतस्थळ वर तसेच अमझोन आणि फ्लिपकार्ट वर लिस्ट केल्या आहे.

VivoY50 , Vivo S1 Pro price in India

Vivo Y50 आता 16,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जून मध्ये या फोन ला 17,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आले होते. आता या फोन ची किंमत एक हजार रुपयांनी कमी झाली आहे. हा फोन 8 GB - 128GB मध्ये उपलब्ध आहे.
तर Vivo s1Pro ची किंमत आता,18,990 इतकी झाली आहे. हा फोन देखील 8-128 GB मध्ये उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी खालील बटणावर क्लिक करा.

Mahesh Raut

Founder in ITech Media

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post