Vivo घेऊन येतोय रंग बदलणारा स्मार्टफोन

 


प्रसिद्ध मोबाईल कंपनी विवो घेऊन येत आहे, रंग बदलणारा स्मार्टफोन !

  • प्रसिद्ध मोबाईल कंपनी विवो हा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
  • जेव्हा तुम्ही मोबाईल अटॅच कराल तेव्हा मोबाईल आपला रंग बदलेल.
  • या मोबाईलला ट्रिपल रियल कॅमेरा असणार आहेत.
विवो असा फोन बनवण्याच्या तयारीत आहे. तुझ्या फोनमध्ये रंग बदलणारा बॅक पॅनल असेल. कंपनीने आपल्या अधिकारिक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार. या फोनमध्ये एलेक्ट्रोनिक ग्लास असणार आहे. जो मोबाईल पॅनल चा रंग बदलेल.
विवो पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की. त्या फोनचे डिझाईन दाखवण्यात आले आहे. जेव्हा तुम्ही फोनच्या साईडचे बटन दाता. तेव्हा फोन बॅक पॅनल रंगाचें होतो. कंपनीने यामध्ये एलेक्ट्रो क्रमिक टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. यामध्ये pearl White रंग हा dark blue मध्ये बदलला जातो.
असं समजलं जात आहे की, विवो ने
OnePlus Concept One पासून प्रेरणा घेतली असेल. यामध्ये देखील या टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला होता.2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने