Vodafone आणि idea ने टेलिकॉम क्षेत्रात एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे एका नव्या ब्रँड सोबत VI


Vodafone आणि idea ने टेलिकॉम क्षेत्रात एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे एका नव्या ब्रँड सोबत VI.

वोडाफोन आणि आयडिया या कंपनीने सोमवारपासून एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आपला नवा ब्रँड VI च लॉन्चिंग केलं. आता हळूहळू वोडाफोन आणि आयडिया हे नाव बंद होईल. आणि वोडाफोन आणि आयडिया चे रूपांतर Vi मध्ये होईल.

नवीन ब्रँडचे अनावरण करताना, व्हीआयएलचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींदर टाककर म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी वोडाफोन आणि  आयडिया विलीनीकृत संस्था म्हणून एकत्र आले. तेव्हापासून आम्ही दोन मोठी नेटवर्क, आपले लोक आणि प्रक्रिया एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आणि आज मी आमच्या ग्राहकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण अर्थ आणेल असा एक ब्रँड, व्हायला सादर करताना आनंद होत आहे. 

VI ही आयडीया आणि वोडाफोन ची नवी ओळख आहे. त्यांनी त्यांचा लोगो देखील सादर केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने