WhatsApp delete messages कसे वाचावे ?|ही आहे सोपी ट्रिक!

 
भारतातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सऍप असे अनेक महत्वाचे फिचर्सस व्हाट्सअप ने उपलब्ध करून दिले आहेेेेत.

परंतु व्हाट्सअप वर डिलीट केलेले मेसेज पाहण्यासाठी असे कोणतेही पर्याय दिलेले नाहीत.त्यामुळे आपण आज आपण डिलीट फॉर एव्हरीवन केलेले मेसेज कसे पाहायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत. How To See Deleted WhatsApp Messages : 


तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हे ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे ज्याचं नाव आहे WhatsRemoved+ जर तुम्ही हे ॲप इन्स्टॉल केलं तर डिलिट केलेले मेसेज सिक्रेट काय होतं ते तुम्ही जाणून घेऊ शकता.


व्हाट्सअप वर डिलीट केलेले मेसेज असे पहा!

रिलेटेड मेसेज पाहण्या साठी तुमच्याकडे व्हाट्सअप आणि अँड्रॉइड स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. जर तुम्ही अँड्रॉइड यूजर असाल तर तुम्ही डिलीट मेसेज पाहू शकता. पुढे दिलेल्या माहितीप्रमाणे सर्च करा आणि पहा.
  • सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या गुगल प्ले स्टोअर मध्ये जायचे आणि WhatsRemoved+  हे ॲप डाऊनलोड करायचा आहे.
  • डाउनलोड झाल्यानंतर सर्व परमिशन द्या चे ॲप मागत आहे.
  • आता तुमच्यासमोर ॲप्स ची लिस्ट येईल त्यामुळे व्हाट्सअप निवडा.
  • आता सर्व परमिशन द्या. आणि सेव्हन फाइल्स वर क्लिक करा.
  • आता व्हाट्सअप वर आलेल्या सर्व नोटिफिकेशन मेसेज तुम्हाला इथे पाहायला मिळतील.
  • डिटेल मेसेज पाहण्यासाठी तुम्हाला यामध्ये यायचा आहे आणि आता टॉप मध्ये पाहायचा आहे.Mahesh Raut

Founder in ITech Media

1 Comments

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post