WhatsApp ने त्यांचे FAQ पेज उपडेट केले आहे या मध्ये या फिचर च उल्लेख केला गेला आहे .लवकरच हे फिचर सर्व फोन मध्ये काम करेल .
कसे काम करेल हे Disappearing Message?
व्हाटसअप ने दिलेल्या माहिती नुसार व्हाट्सअप मध्ये हे फिचर चालू कर्वे लागेल ,हे फिचर तुम्ही चालू केल्यावर तुमचे मेसेजस काही कालावधी मध्ये आपोआप डिलीट होतील . कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे मेसेजस ७ दिवसात दिलीत होतील .
यामध्ये फक्त मेसेज नाहीतर फोटोस ,व्हिडिओस किंवा इतर काही फाईली असतील त्या देखील दिलीत होतील .
या पर्यायाला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बंद करू शकता .
Post a Comment (0)