गुगल प्ले स्टोर वरून काढून टाकण्यात आले हे १७ धोकादायक अँप्स ,आताच डिलीट करा हे अँप्स

 गुगल  प्ले स्टोर वरून काढून टाकण्यात आले हे १७ धोकादायक अँप्स ,आताच डिलीट करा हे अँप्स !गुगल कडून वेळोवेळी सुरक्षेसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आता सुद्धा गूगल ने प्ले स्टोर मधील १७ धोकादायक अँप्स काढून टाकण्यात आले आहेत .
जर तुमच्या मोबाईल मध्ये देखील हे धोकादायक अँप्स असतील तर लगेच तुमच्या मोबाईल मधून दिलीत करा .

अशा अँप्स मध्ये धोकादायक मालवेअर आढळल्यामुळे हि कारवाई गूगल  करत असते .
पर्सनल डेटा चोरी तसेच हे वापरकर्त्यांना न कळता वापरकर्त्यांना बर्‍याच प्रीमियम वायरलेस ocolप्लिकेशन प्रोटोकॉल (डब्ल्यूएपी) सेवांसाठी साइन अप करण्याची परवानगी देते. ' जोकरच्या जोडीला प्ले स्टोअरमध्ये येण्यासाठी गूगल सिक्युरिटी टीमने जोकरची फसवणूक केल्याची ही तिसरी घटना आहे.

हे आहेत ते अँप्स 

All Good PDF Scanner
- Mint Leaf Message-Your Private Message
- Unique Keyboard – Fancy Fonts and Free Emoticons
- Tangram App Lock
- Direct Messenger
- Private SMS
- One Sentence Translator – Multifunctional Translator
- Style Photo Collage
- Meticulous Scanner
- Desire Translate
- Talent Photo Editor – Blur focus
- Care Message
- Part Message
- Paper Doc Scanner
- Blue Scanner

Mahesh Raut

Founder in ITech Media

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post