Google गूगल हे ऍप खरेदी करण्याच्या तयारीत, तब्बल 1 बिलियन डॉलर ला होऊ शकते डील
गूगल आता इंडियन स्टार्ट अप शेअर चॅट ला खरेदी करण्याच्या तयारीत आहे यासंदर्भात बातचीत चालू आहे. गुगल याची घोषणा लवकरच करू शकतो. मात्र या ॲप ची किंमत आणि यासंदर्भात चर्चा चालू आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 1.03 बिलियन डॉलर मध्येही फायनल होऊ शकते. यासंदर्भात दोन्ही कडूनही आता पडेल या सौद्याची माहिती ती माहिती उघड झाली नाही.
एका वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार शेअर चॅट ला खरेदी करण्यासाठी गुगल पहिल्यापासूनच पुढे राहिला आहे. त्यामुळे गुगल आता शेअर चाट ला खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शेअर चाट ची किंमत करीब 650 मिलियन डॉलर इतकी आहे आणि गुगल डॉलर बरोबर खरेदी करण्या च्या तयारीत आहे.

हा आहे गुगल चा फायदा !

तुम्हाला असे वाटत असेल की या ऍप खरेदी करून गुगलला काय फायदा होणार आहे. आणि इथे इतके पैसे देऊन गुगल या आपला खरेदी का करू इच्छितो तर तर आपल्याला ही माहिती असणे गरजेचे आहे.
शेअर चॅट गूगल ला एक सर्वात मोठे सोशल स्पेस देत आहे ज्याचा गुगल ला मोठा फायदा होणार आहे इंडियन स्टार्टअप कंपनी शेअर चॅट आता पंधरा भाषांमध्ये उपलब्ध आहे यामध्ये शॉर्ट व्हिडिओ फॉरमॅट आहे आणि एकूण 160 मिलीयन यूजर्स आहेत. भारतात टिक टोक केव्हा बंद झाले तेव्हापासुन शेअर चाट ला देखील मोठा फायदा झाला आणि याच बरोबर शेअर चॅट चे हजारो मिलियन युजर्स वाढले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने