तुम्हाला माहित आहे का एका रुपयामध्ये देखील सोनं खरेदी केलं जाऊ शकतं, आता तुम्ही सोने देखील ऑनलाईन खरेदी करू शकता. भारतातील प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म फोन पे या कंपनीने असे सांगितले आहे की यावर्षी सण आणि उत्सवांच्या काळात दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत एकवीस दिवस त्यांच्या सोन्या विक्रीमध्ये सहा पर्सेंट वढ झाली आहे.
फोन पे या कंपनीने डिसेंबर 2017 मध्ये सोनं विकायला सुरुवात केली होती आणि मागील तीन वर्षांमध्ये या कंपनीने सेफ गोल्ड आणि एम एम टी c.m.p. यांच्याबरोबर भागीदारी केली आणि संपूर्ण भारतातील युद्धास ला ऑनलाइन सोनं खरेदी करण्याचा ऑप्शन दिले. फोन पे वर खरेदी केलेले सोने 24 कॅरेट शुद्ध सोना आहे. हे सोनं ग्राहक आपल्या बजेटनुसार कधी पण खरेदी करू शकतात. ज्याची किंमत एका रुपये पासून सुरू आहे.
झी न्यूज इंडियाने दिलेल्या माहितीनुसार वरील पोस्ट भाषांतरित करण्यात आले आहे अधिकृत पोस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
now-you-may-buy-online-gold-in-just-1-rupees-here-is-option-from-phonepe
फक्त एका रुपयांमध्ये हे सोने खरेदी करण्याची संधी; Phone Pe देत आहे ऑनलाइन शॉपिंग करण्याचे ऑप्शन https://t.co/vO3DYO1DRu
— ITech मराठी (@itechmarathi) November 24, 2020
Post a Comment
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.