PM kisan :योजनेतील हजारांचा पुढचा हप्ता जर तुम्हला हवा असेल तर करू नका या चुका

 PM kisan :योजनेतील  हजारांचा पुढचा हप्ता जर तुम्हला हवा असेल तर  करू नका या चुका

जर तुमच्याकडू अर्ज भरताना  झाल्या असतील तर त्या तुम्ही सुधारू शकता .


पंतप्रधान शेतकरी सम्मान योजनेच्या दोन  आहेत .या योजनेचा  हप्ता हा डिसेंबर मध्ये येऊ शकतो .तर बातमी म्हणजे जर तुमच्याकडून अर्ज भरताना जर  चुका झाल्या असतील  तर या संदर्भात तुम्ही तुमचे अर्ज   करू शकता .किंवा पुह्ना अर्ज करू शकता .

डिसेंबर मध्ये येऊ शकतो पुढचा हप्ता

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हफ्ते दिले जातात. दोन-दोन हजारांचे तीन हफ्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे ६ हफ्ते देण्यात आले आहेत. सातवा हफ्ता डिसेंबरमध्ये दिला जाऊ शकतो.

मागचा हफ्त्यातील पैसे मिळाले नसलेल्यांना चुका सुधारण्याची संधी आहे. यासाठी पंतप्रधान शेतकरी योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल. शेतकरी घरबसल्या अर्ज करुन पेपर्स ऑनलाईन अपलोड करु शकतात. ही प्रक्रीया खूप सोपी आणि कमी वेळेत पूर्ण होणारी आहे.  

या संदर्भातील  वाचण्यासाठी  वर क्लीक करा .

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने