Top Marathi News Websits | मराठी न्यूज वेबसाइट्स

आज इंटरनेट वर बातम्यांची माहिती देणाऱ्या अनेक वेबसाईट्स आहेत आज आपण अशा काही प्रसिद्ध मराठी न्युज वेबसाईट्स विषयी माहिती पाहणार आहोत .

लोकमत 


लोकमत 
वेबसाईट :https://www.lokmat.com/latestnews/

मित्रानो पहिली मराठी प्रसिद्ध न्युज वेबसाईट आहे लोकमत ,इथे तुम्हला देशभरातील ,महाराष्ट्रातील ,खेडोपाड्यात बातम्या वाचण्यासाठी मिळतील त्यांची लिंक देखील दिली गेली आहे तुम्ही चेक करू शकता .

लोकसत्ता 


लोकसत्ता 
वेबसाईट्स :https://www.loksatta.com/
मित्रानो दोन नंबर ला आहे लोकसत्ता हि वेबसाईट देखील मराठी बातम्यांसाठी प्रसिद्ध आहे .इथे देखील तुम्हला सर्व ठिकाणच्या विश्व्सनीय बातम्या वाचण्यास मिळतील .

सकाळ 

वेबसाईट्स :https://www.esakal.com/
तीन नंबर ला आहे सकाळ वृत्त समूहाची सकाळ वेबसाईट इथे देखील तुम्ह्लाला वेवेगवेग्ळ्या बातम्या पाहायला मिळतील .

ABP माझा वेबसाईट : https://marathi.abplive.com/
चार नंबर वर आहे ABP वृत्त समूहाची मराठी वेबसाईट abp माझा हा देखिललोकप्रिय चँनल आहे इथे देखील तुम्ही मराठी बातम्या वाचू पाहू शकता .

महाराष्ट्र टाइम्स महाराष्ट्र टाइम्स 
वेबसाईट :https://maharashtratimes.com/

इथे देखील तुम्ही विश्व्सनीय बातम्या पाहू शकता .


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने