Whatsaap चे मेसेज डिलीट होणारे फिचर असे करा ऍक्टिव्हेट ,मेसेज आपोआप होतील डिलीट

 


काही दिवसांपूर्वी व्हाट्सअँप ने व्हाट्सअँप मेसेजेस डिलीट होणारे नवे  लॉन्च केले .सुरवातीला हे फिचर फक्त बीट व्हर्जन वापरकर्त्यानसाठी देण्यात आले होते मात्र आता हे अपडेट सर्वाना मिळाले आहे . तुमचे व्हाटसअप अजुन ही अपडेट केले  नसेल तर इथे क्लीक करून अपडेट करू शकता .


हे फिचर तुम्ही चालू केल्यावर तुमचे मेसेजस काही कालावधी मध्ये आपोआप डिलीट होतील . कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे मेसेजस ७ दिवसात दिलीत होतील .

यामध्ये फक्त मेसेज नाहीतर फोटोस ,व्हिडिओस किंवा इतर काही फाईली असतील त्या देखील दिलीत होतील .

  1. खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे सर्वप्रथम व्हॉट्सअँप ओपन करा आणि ज्या ग्रुप मध्ये तुम्हाला हे फीचर ॲक्टिवेत करायचे आहे तो ग्रुप निवडा किंवा क्लिक करा.

  2. आता तुम्हाला चित्रात दाखवल्याप्रमाणे ग्रुप वरती क्लिक करायचे आहे.

  3. चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आता disapearing message या पर्याय वरती क्लिक करायचे आहे.

  4. हे पर्याय तिथे बंद असल्याचा दिसेल तिथे तुम्हाला तो ओन/ चालु करायचा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने