गुगलची संपूर्ण सेवा पुन्हा सुरू, या कारणांमुळे झाली होती ठप्पसंपूर्ण जगभरात गुगलच्या सर्व सेवा या बंद पडल्या होत्या काही वेळासाठी गुगलच्या संपूर्ण सेवा म्हणजेच युट्युब ब्लॉगर जीमेल तसेच इतर सर्व डॉक्युमेंट सारख्या सेवा ठप्प पडल्या होत्या काही वेळानंतर तांत्रिक गडबड तसेच यूट्यूब च्या अपडेट साठी या सेवा बंद करण्यात आले होते याबाबत माहिती कोणतीही गुगल दिलेली नाहीये जेव्हा दिली जाईल तेव्हा समजावून सांगितले जाईल.
काही वेळानंतर या संपूर्ण सेवा हळूहळू सुरू होणार आहेत काही सेवा सुरू झाले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने