ट्विटर म्हणजे काय ? ट्विटर मराठी माहितीट्विटर हे एक  लोकप्रिय सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ म्हणजेच वेबसाइट आहे.तूर तुम्ही वेगवेगळे फोटोज शेअर करू शकता फोटोज बरोबर लिहिण्यासाठी काही शब्दांची मर्यादा आहे तेवढेच तुम्ही लिहू शकता त्यामुळे या प्लॅटफॉर्म ला मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म देखील म्हटले जाते.इतर मंत्री हे देखील हे ट्विटर वापरत असतात,यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रमुख असतील आमदार असतील खासदार असतील तसेच इतर मंत्री तसेच लाखो लोकं हे वापर करतात .
ट्विटरवर तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट लिंक्स यूट्यूब वरील व्हिडिओ इत्यादी लिंक शेअर देखील करू शकता.
30 सप्टेंबर 2015 पासून
ट्विटरचे सीईओ म्हणजेच प्रमुख जॅक दोर हे आहेत.ट्विटर ची  स्थापना ही 21 मार्च 2006 मध्ये सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया म्हणजेच संयुक्त राष्ट्र मध्ये झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत ट्विटर मध्ये वेळोवेळी महत्त्वाचे बदल केले जात आहेत,2019 मध्ये किटवर ॲक्टिवे दर ची संख्या ही 321 मीडियम इतकी होती आता ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कंपनीमध्ये एकूण 4 हजार 600 कर्मचारी कार्यरत आहे ही संख्या ही 2019मधील आहे.
ट्विटर चे मुख्यालय हे सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघ या ठिकाणी आहे.
तर ट्विटर चे मुख्य संपादक हे जॅक दोर्से, एवन विल्यमस, नोवा ग्लास, बी स्टोन हे आहेत.
तुम्ही गुगल प्ले स्टोअर मधून ट्विटर हे ॲप डाउनलोड करू शकता. नाही तर खालील लिंक वर क्लिक करा आणि इंस्टॉल करा. ट्विटरच्या अकाउंट कशा पद्धतीने बनवायचे याचे व्हिडिओ देखील तुम्हाला युट्युब वर उपलब्ध आहेत किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करू शकता.

हे पण वाचा : 

ट्विटर मध्ये येत आहे हे नवे फिचर

1 Comments

Previous Post Next Post