Oppo चा जबरदस्त स्मार्टफोन ;10 मिनिटांतच 100 कोटींहून अधिक फोनची विक्री

 


स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने (Oppo) काही दिवसांपूर्वी नवा स्मार्टफोन ओप्पो रेनो 5 (Oppo Reno 5) आणि ओप्पो रेनो 5 प्रो (Oppo Reno 5 Pro) चीनमध्ये लाँच केला होता. या फोनचा पहिला सेल चीनमध्ये 18 डिसेंबर रोजी होता. या फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या फोनच्या पॉप्युलॅरिटीबद्दल कंपनीने अधिकृत डेटा जारी केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सेल सुरू झाल्याच्या केवळ 10 मिनिटांमध्ये reno 5 seris ने 100 मिनियन युआन म्हणजेच जवळपास 112 कोटी रुपयांची विक्री केली आहे.

Oppo Reno 5 च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या मॉलेडची किंमत जवळपास 30,300 रुपये इतकी आहे. तर, या फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत जवळपास 33,700 रुपये आहे.

हे पण वाचा 👇👇👇

Redmi Note 9 5G ,108Mp कॅमेरा ,परवडणारी किंमत जाणून माहितीटिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने