पत्रकार दिन शुभेच्छा,पत्रकार दिन शुभेच्छा संदेश , WhatsApp Status च्या माध्यामातून शुभेच्छा देऊन साजरा करा पत्रकारिता दिन


पत्रकार दिन मराठी माहिती

 पत्रकार दिन हा महाराष्ट्रात 6 जानेवारी रोजी या दिवशी सजरार केला जातो .बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकार दिन घोषित केला आहे .बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

भाषेत गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी  1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.

पत्रकार दिन शुभेच्छा images


सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
सर्व्ह सन उत्सव शुभेच्छा फोटो मिळवण्यासाठी आमचा Whatsaap ग्रुप जॉईन करा.

 tags :patrakar din shubhechha images,patrakar din quotes in marathi ,पत्रकार दिन शुभेच्छा संदेश,मराठी पत्रकार दिन शुभेच्छ,पत्रकार दिन मराठी माहित,राष्ट्रीय पत्रकार दिन मराठी,राष्ट्रीय पत्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात,राष्ट्रीय पत्र दिन.

Journalist Day HD Images

Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR, AI, WhatsApp internet and telecommunication,Tech News In Marathi : Latest Technology News, Smartphone & Tips : ITech Marathi मराठी टेक न्यूज,marathi tech news,marathi tech update,marathi tech world,marathi tech blogs,मराठी ब्लॉग लिस्ट,marathi blog katta,marathi tech channel,tech marathi youtube, इतेचमराठी ,ITECHMARATHI ,मराठी टेक महेश राऊत ,MAHESH
19.751479875.7138884
Leave A Reply