फ्लिपकार्ट मराठी माहिती : फ्लिपकार्ट ची सेवा मराठीत सुरु ,कस काय ! म्हणत केली सुरवात ,

 फ्लिपकार्ट मराठी माहिती –  फ्लिपकार्ट ही भारतातली एक अग्रणीय इ-कॉमर्स अथवा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य कंपनी असून तिचे मुख्यालय बंगळूरू, कर्नाटक येथे आहे. फ्लिपकार्टची स्थापना सचिन बन्सल व बिन्नी बन्सल यांनी सन २००७ मध्ये केली आहे. सुरुवातीच्या काळात फ्लिपकार्टने आपले लक्ष विविध पुस्तके विकण्यात केंद्रित केले होते परंतु आता ते वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादींची विक्री करते.आता त्यांनी मराठी भाषेत देखील पर्याय सुरु केला आहे .

मराठी सुरु करण्यासाठी हे करा .

सेटिंग्स मध्ये जा 

भाषा पर्यायावर क्लीक करा 

तिथे मरार्थीं  निवडा 

कस काय !

Guess what’s new on our app?! pic.twitter.com/SLeVtn98fz

— Flipkart (@Flipkart) January 8, 2021

फ्लिपकार्ट मराठी माहिती ,फ्लिपकार्ट मराठी,फ्लिपकार्ट ऑफर्स,Flipkart offers,Flipkart offers Mobile,फ्लिपकार्ट ऑफर्स टुडे स्पेशल ऑफर २०२१,फ्लिपकार्ट ऑनलाइन शॉपिंग,फ्लिपकार्ट ऑनलाइन शॉपिंग इंडिया ऑफर्स टुडे,फ्लिपकार्ट ऑनलाइन शॉपिंग अँप,marathi tech blogs,marathi tech channel ,marathi tech news

Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR, AI, WhatsApp internet and telecommunication,Tech News In Marathi : Latest Technology News, Smartphone & Tips : ITech Marathi मराठी टेक न्यूज,marathi tech news,marathi tech update,marathi tech world,marathi tech blogs,मराठी ब्लॉग लिस्ट,marathi blog katta,marathi tech channel,tech marathi youtube, इतेचमराठी ,ITECHMARATHI ,मराठी टेक महेश राऊत ,MAHESH
Leave A Reply