DD free Dish वर आले हे नवीन चॅनल्स, अगदी मोफत,dd free dish new channel

dd free dish new channel


आता तुम्हीं डेखिल हे तिन चॅनल्स अगदीं मोफत पाहू शकता, आता हे चॅनल्स अगदीं मोफत पाहू शकता.

यासाठी तुम्हाला कोणतेही पैसै लागणार नाहीत यासाठी तुम्हाला तुमच्याकडे असणारा dd free dish सेट टॉप बॉक्स हा auto scan करावा लागेल हे करण्यापूर्वी

तुमच्या सेट टॉप बॉक्स मधील सर्व टीव्ही चॅनल्स आणि सर्व रेडिओ चॅनल्स हे डिलीट करा म्हणजे तुमच्या सेट टॉप बॉक्स मधील स्टोरेज वाढेल.

आणि येणारे नवीन चॅनेल्स हे तुमच्या सेट-टॉप-बॉक्स मध्ये ॲड होतील.

डीडी फ्री डिश वर आलेले नवीन चॅनल्स

स्टार उत्सव मुव्हीज

हा लोकप्रिय हिंदी मुव्ही चैनल आहे पैसे भरून लोक पाहत होते आता मात्र डीडी फ्री डिश वर तुम्ही अगदी मोफत पाहू शकता.

याच बरोबर

Sony wah

Filmanchi 

हे चॅनल्स आले आहेत.Mahesh Raut

Founder in ITech Media

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post