dd free dish युजर्ससाठी धमाकेदार माहिती

नमस्कार मित्रांनो आता आपल्याला डीडी फ्री डिश  mpg2 बॉक्स साठी 52 वे e-auction होणार आहे तर ते केव्हा होणार आहे तर आपण या माहिती मध्ये तुम्हाला कळेल 52वे ॲक्शन फेब्रुवारी महिन्यातील 22 तारखेला होणार आहे ऑक्शन मध्ये star sport first हा चैनल पाहता  येणार आहे या चैनल वर तुम्हाला स्पोर्ट म्हणजे खेळाविषयी चे सर्व माहिती मिळणार आहे क्रिकेट फुटबॉल इत्यादी इत्यादी खेळांची हायलाइट्स तुम्हाला पाहता येणार आहेत तसेच अजून खूप चैनल या ॲक्शन मध्ये सहभागी होणार आहेत हि सर्व माहिती आम्हाला प्रसार भारती कडून मिळाली आहे  ही माहिती आवडल्यास  व्हाट्सअप व फेसबूकवर शेअर करा धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने