जीवन म्हणजे प्रेम, ज्ञान आणि शक्ती यांचा योग.
जीवन सुंदर व संपन्न करण्यासाठी तीन गुणांची गरज असते ते तीन तीन गुण म्हणजे प्रेम न्यान आणि शक्ती. प्रेम म्हणजे हृदयाचा रूत विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास, शक्ती म्हणजे शहराचा विकास या तीनही गोष्टी ज्याच्या पाशी असतात त्याचं जीवन कृतार्थ बनतात. (साने गुरुजी)
सुख एकट्याने भोगू नये व दुःख दुसऱ्याला वाटू नये.
सुख सर्वांनी मिळून भोगावं दुःख एकट्यानेच उपभोगावर सुखात इतरांना वाटेकरी केल्यास त्यांना पण सुख दुःखात त्यांना सहभागी केल्यास आपल्याबरोबर ते दुःखी होतात यालाच म्हणतात दुःख सांगा व मना सुख सांगा व जना!(वि स खांडेकर)
नशिबात असेल तसं घडतं पण आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडतं.
नशीब पुरुषाच्या मागे जात. जे प्रयत्नांच्या फोटो पाठ येतं.जॉनी जातो त्याचं नशीब निस्त जॉब असतो त्याचं नशीब बस्त.जो चालतो म्हणजे प्रयत्न करतो त्याचं नशीब पण चालतं म्हणून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडत शहाणी माणसं कर्तृत्वानं नशीब घडवतात.
ज्ञानाची भूक म्हणजे आत्मविश्वासाची भूक आहे.
ज्ञानाची भूक म्हणजे प्रगल्भतेची आणि वार खूप आहे ज्ञानाची भूक माणसाला पशू कोटींवर आणते आपल्याबद्दल सृष्टी बद्दल आणि समाजाबद्दल विचार करायला लावते माणसाला ती दृष्ट बनवते माणूस मृत्य असला तरी मानवता अमृत य आहे हे शिकवते.
अधिक सुविचार
👇👇👇
Post a Comment (0)