पत्रकार दिन मराठी माहिती
पत्रकार दिन हा महाराष्ट्रात 6 जानेवारी रोजी या दिवशी सजरार केला जातो .बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकार दिन घोषित केला आहे .बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
भाषेत गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.
पत्रकार दिन शुभेच्छा images
सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
सर्व्ह सन उत्सव शुभेच्छा फोटो मिळवण्यासाठी आमचा Whatsaap ग्रुप जॉईन करा.
tags :patrakar din shubhechha images,patrakar din quotes in marathi ,पत्रकार दिन शुभेच्छा संदेश,मराठी पत्रकार दिन शुभेच्छ,पत्रकार दिन मराठी माहित,राष्ट्रीय पत्रकार दिन मराठी,राष्ट्रीय पत्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात,राष्ट्रीय पत्र दिन.