💖🌿💖🌿💖🌿💖🌿💖
आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर..
💐 फुले असतील, 💐
तर बाग सुंदर...
गालातल्या गालात
एक छोटस हसु असेल,
😊 तर चेहरा सुंदर...
आणि....
नाती मनापासून जपली,
तरच आठवनी सुंदर...
🌿💖 शुभ रात्री 💖☘
🙏🏻🙏🏻
*काही माणसं आपल्या संपर्कात* *नसली तरी चालतील.* *पण सुखाच्या संपर्कात सदैव असावीत...* *🤞आपला जिव्हाळा कायम राहो✌* *❣स्वत: ची काळजी घ्या...!!!
❣* || *सुरक्षित रहा*|| *❣
😴शुभ रात्री😴
काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे पण,
प्रयत्न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल
💞🌹🌹 *शुभ रात्री*🌹🌹 💞
❤︎❣︎❦︎♔︎♕︎✌️💯
#"प्रयतन करत राहा"
जे करायच ते एका दिवसात
नाही होनार
"पन एक दिवस नक्की होनार...᯾
✔︎✔︎✔︎ 🙏🏻🙏🏻 Good Night 🙏🏻🙏🏻
Post a Comment (0)