Jio Mart जिओ मार्ट
Jio Mart जिओ मार्ट
 1. जिओ  मार्ट वर खरेदी करण्यासाठी तुम्हला  https://www.jiomart.com/ वर एक खाते बनवा ,यासाठी या वेबसाईट वर जा .
 2. इथे तुम्हला खाते बनवण्यासाठी मोबाइल नंबर पडताळणी करावी लागेल .
  jio mart login
  jio mart login 


 3.  खाते तयार केल्यावर तुम्ही इथे खरेदी करू शकतात .यासाठी तुमचे नाव ई-मेल तसेच मोबाईल नंबर टाकून अकॉउंट तयार करा .
  jio mart sigin up

 4. जर तुम्हाला व्हाट्सअप वर अपडेट्स हवे असतील तर  करा .मोबाईल वर एक otp  येईल तो लिहा आणि तुमचा पासवर्ड तयार करा .
  जिओ मार्ट 

  आता तुमचे खाते तयार आहे , आता तुम्ही शॉपिंग करू शकता ,आता तुम्हला जे पाहिजे ते इथे शोध .


जे हवे आहे ते खरेदी केल्यावर ओंलीने पेमेंट करा आणि  भरा ऑर्डर  घरी येईल .


सर्व शुभेच्छा फोटो आणि इतर सर्व उपडेट सर्वात अगोदर मोफत मिळवण्यासाठी आमचा  👇👇 टेलिग्राम चॅनल जॉईन करा .👇👇

चॅनल लिंक - https://t.me/itech_marathi


Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.