National Science Day संबंधित या गोष्टी नक्की माहित करून घ्या

National Science Day मराठीNational science Day 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो भारतात शास्त्रीय शैक्षणिक वैद्यकीय तांत्रिक संशोधन आणि सर्व महाविद्यालय विद्यापीठे शैक्षणिक संस्था शास्त्रज्ञ संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात .

1999 पासून भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबवल्या जात आहेत. यामुळे नवीन विषयी तसेच विज्ञानामधील चांगले-वाईट अनुभव किंवा पुढील काही वर्षांचे नियोजन आपण आतापर्यंत करू शकतो आहेत. यामुळे पुढील काळातील नुकसान टाळण्याचा प्रयत्न करता येत आहे 1999 मध्ये आपले विश्व बदलणे ही संकल्पना तर 2004 मध्ये समुदायातील उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती ही संकल्पना तर 2013 मध्ये मॉडिफाइड पिके व अन्नसुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर भर देण्यात आला होता.

भारतात 1986 पासून दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात आला आणि आत्तापर्यंत साजरा होत आहे भौतिक शास्त्रातील संशोधनामध्ये त्यांनी रामन इफेक्ट चा शोध लावला या संशोधनातून पुढे रामण स्कॅटरिंग चा शोध लागला तेव्हा एखाद्या प्रकाशाचा किरण धुळण विरहित पारदर्शक रासायनिक संयोगापासून जातो त्यावेळी त्यातील प्रकाशाचा काही अंश येणाऱ्या किरणांच्या विरुद्ध दिशेला तयार होतो हा पसरलेला प्रकाशाचे किरण एकाच रंगाचे असतात मात्र काही प्रकाशित करणे सोडण्यात आलेल्या प्रकाश यांच्या कॅनोन वेगळ्याच रंगाचे असतात यालाच रमान इफेक्ट असे म्हणतात या शोधासाठी सर चंद्रशेखर वेंकट रामन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा नोबेल पुरस्कार बरोबरच त्यांना 1954 मध्ये सर्वोच्च भारतीय पुरस्कार भारतरत्न देऊन देखील सन्मानित करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने