Realme X7 Pro: लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

 Realme X7 Pro 5Gचीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी Realme ने नुकतेच भारतात दोन ढासू स्मार्टफोन लाँच केले आहेत. Realme X7 5G आणि Realme X7 Pro 5G अशी या दोन स्मार्टफोन्सची नावं आहेत. काही वेळापूर्वी एका व्हर्चुअल इव्हेंटमध्ये हे दोन्ही फोन लाँच करण्यात आले आहेत. (Realme X7 Pro 5G and Realme X7 5G launched in India; check price and specification)

कंपनीने Realme X7 5G हा स्मार्टफोन भारतात दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला आहे. यामध्ये 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही फोन्सची किंमत अनुक्रमे 19,999 रुपये आणि 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे.


अधिक माहिती ....Mahesh Raut

Founder in ITech Media

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post