WhatsApp new update: फेसबुक प्रमाणे व्हाट्सअप देखील आता लॉग आऊट करता येणार आहे.

WhatsApp New स्टेटस
WhatsApp


 व्हाट्सअप ने युजर साठी सतत नवनवीन फीचर्स मानत असतात लवकरच व्हाट्सअप वर एक नवीन फिचर येत आहे फेसबुक प्रमाणे आता व्हाट्सअप वर देखील तुम्ही लॉग आऊट करता येणार आहे त्यामुळे कधी ऑनलाईन यायचे असेल तर ऑफलाइन जायचे हे आता युजरला ठरवता येणार आहे.

व्हॉट्सऍप मध्ये लॉग आऊट ची सुविधा नसल्याने इंटरनेट सुरू असल्याने 24 तास मोबाईल मध्ये ॲप सुरू राहते त्यामुळे मेसेज आल्यावर वारंवार लक्ष जाते फक्त इंटरनेट बंद केल्यानंतर व्हाट्सअप वर आहे मेसेज येणे बंद होते.

त्यामुळे लवकरच व्हाट्सअप वरील डिलीट अकाउंट पर्याय देखील हटवला जाणार असून व्हाट्सअप च्या बेटावर जन्म मध्ये नवीन लॉग आऊट फिचर्सचा समावेश करण्यात येणार आहे हे फिचर पहिल्यांदा व्हाट्सअप मेसेंजर आणि बिझनेस वर्षांमध्ये दिले जाणार आहे आपला आणि या फिचरचा वापर करता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने