एक Gmail खाते तयार करा .Create a Gmail accountGmail साठी साइन अप करण्यासाठी,आपल्याला एक  Google खाते तयार करावे लागेल . तुम्ही Gmail आणि YouTube, Google Play आणि Google Drive सारख्या इतर Google उत्पादनांमध्ये साइन इन करण्यासाठी GMAIL वापरकर्ता नाव [युझर नेम ] आणि पासवर्ड वापरू शकता.

गूगल खाते बनवण्यासाठी खालील स्टेप्स फो;व करा .

  • खाते बनवण्यासाठी Google खाते निर्मिती पेज ला भेट द्या .
  • खाते बनवण्यासाठी असणाऱ्या सर्व पायऱ्या ,तुमचे नाव ,आडनाव ,जन्मतारीख .मोबाईल ,ई .पूर्ण करा .
  • Gmail मध्ये साइन इन करण्यासाठी तुम्ही तयार केलेले खाते वापरा.

  खाते तयार करा .

मला हवे असलेले वापरकर्ता नाव कोणीतरी वापरत आहे[Someone is using the username I want]

तुम्हाला एखादा विशिष्ट Gmail अ‍ॅड्रेस मिळू शकणार नाही जर तुम्ही विनंती केलेले वापरकर्ता नाव:

  • सध्या वापरले जात आहे.
  • आधीपासून असलेल्या वापरकर्ता नावासारखे आहे (उदाहरणार्थ, [email protected] आधीपासून अस्तित्वात असल्यास, तुम्ही [email protected] वापरू शकत नाही)
  • तेच वापरकर्ता नाव जे पूर्वी कुणीतरी वापरलेले आणि नंतर हटवले आहे.
  • स्पॅम किंवा गैरवापर/गैरवर्तन टाळण्यासाठी Google द्वारे आरक्षित आहे.
तुमच्या व्यवसायासाठी Gmail वापरा तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी Gmail वापरायचे असल्यास, तुमच्यासाठी वैयक्तिक Google खाते पेक्षा Google Workspace खाते अधिक योग्य असू शकेल. Google Workspace हे प्रति वापरकर्ता प्रति महिना $६ पासून सुरू होते आणि त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:  तुमच्या कंपनीचे डोमेन नाव जसे की [email protected] वापरून एक व्यावसायिक, जाहिरातमुक्त Gmail खाते. कर्मचारी खात्यांची मालकी जेणेकरून तुम्ही तुमच्या कंपनीची खाती, ईमेल आणि फाइल नेहमी नियंत्रित करू शकाल. खऱ्या माणसाकडून २४

माहिती – https://support.google.com/

Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR, AI, WhatsApp internet and telecommunication,Tech News In Marathi : Latest Technology News, Smartphone & Tips : ITech Marathi मराठी टेक न्यूज,marathi tech news,marathi tech update,marathi tech world,marathi tech blogs,मराठी ब्लॉग लिस्ट,marathi blog katta,marathi tech channel,tech marathi youtube, इतेचमराठी ,ITECHMARATHI ,मराठी टेक महेश राऊत ,MAHESH
Leave A Reply