hsc 2021 time table


बारावी परीक्षा वेळापत्रक 2021 [hsc 2021 time table] हे बोर्डाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मेदरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.यामध्ये दहावी बोर्ड परीक्षा आणि बारावी बोर्ड परीक्षा यांच्या वेळापत्रकाचा आहे ,हे वेळापत्रक दोऊनलोड कसे करायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत ,पुढील स्टेप्स फॉलो करा .
  • सर्वात अगोदर खाली  दिलेल्या बोर्डाच्या वेबसाईट वर क्लीक करा .
  • वेबसाईट वर  आपल्याला लेटेस्ट नोटिफिकेशन या भागात तुमच्या hsc 2021 time table हा pdf  दिसेल तिथे क्लीक करा आणि दोऊनलोड करा .
  • बोर्डाची वेबसाईट :https://www.mahahsscboard.in/Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.