ssc maharashtra time table 2021
दहावी परीक्षा वेळापत्रक 2021 [ssc maharashtra time table ] हे बोर्डाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे. .यामध्ये दहावी बोर्ड परीक्षा आणि बारावी बोर्ड परीक्षा यांच्या वेळापत्रकाचा आहे ,हे वेळापत्रक दोऊनलोड कसे करायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत ,पुढील स्टेप्स फॉलो करा .
- सर्वात अगोदर खाली दिलेल्या बोर्डाच्या वेबसाईट वर क्लीक करा .
- वेबसाईट वर आपल्याला लेटेस्ट नोटिफिकेशन या भागात तुमच्या ssc maharashtra time table 2021 हा pdf दिसेल तिथे क्लीक करा आणि दोऊनलोड करा .
- बोर्डाची वेबसाईट :https://www.mahahsscboard.in/