Checking MSEDCL Bill Maharashtra महावितरण बिल चेक करणे । इथे करा चेक तुमचे लाईट बिल

 

महावितरण बिल चेक करणे

Checking MSEDCL Bill Maharashtra महावितरण लाईट बिल चेक करणे साठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या लॅपटॉप ,कॉम्पुटर किंवा तुमच्या मोबाइलवरूनच घरबसल्या तुमचे लाईट बिल चेक करू शकता .महावितरण ची अधिकृत अधिकृत वेबसाईट लिंक शेवटी दिली आहे .

महाराष्ट्रात मुंबई वगळता राज्यातील वीज निर्मिती, पारेषण व वितरण करण्याचे काम २००५ पूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे होते. २००३ मध्ये विद्युत अधिनियम अस्तित्वात आल्यानंतर राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दि. ०६ जून २००५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. यापौकी राज्यभरातील ग्राहकांपर्यंत वीज पोहचविण्याचे काम महावितरण कंपनीकडून केले जाते.

महावितरण  लाईट बिल चेक करणे


 

महावितरण बिल चेक करणे


लाईट बिल चेक करणे साठी  फोटोत दाखवल्या प्रमाणे तो तो फॉर्म online भरावा तिथे तुम्हला तुमच्या लाईट बिलाची कॉपी मिळेल . 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने