holika dahan 2021 date ,याच वेळी करा होलिका दहन

 

holika dahan 2021 date ,याच वेळी करा होलिका
Holika Dahan 2021: देशभरात उद्या, 29 मार्चला होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. अर्थातच गेल्यावर्षीसारखं यंदाही कोरोनामुळं होळीचे रंग फिके पडणार आहेत. मात्र घराघरात सुरक्षितपणे होळी साजरी करण्यासाठी लोक जोरदार तयारी करत आहे. आज 28 मार्चला होलिका दहन होणार आहे. असे म्हणतात की या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाला. या दिवशी सूर्यास्तापासून मध्यरात्री 12 वाजून 40 मिनिटापर्यंत होलिका दहन शुभ मानले जाते. त्याच वेळी, पौर्णिमेची तिथी रात्री 2 वाजून 38 मिनिटांसाठी असेल

Holika Dahan 2021: Holi will be celebrated on a grand scale tomorrow, March 29 across the country. Of course, like last year, the colors of Holi will fade due to corona. But people are preparing hard to celebrate Holi safely at home. Holika Dahan will be held on March 28 today. It is said that good triumphed over evil on this day. On this day Holika Dahan is considered auspicious from sunset to 12 midnight 40 minutes. At the same time, the date of the full moon will be 2:38 p.m.

होलिका दहन 2021: देशभर में कल, 29 मार्च को होली बड़े पैमाने पर मनाई जाएगी। बेशक, पिछले साल की तरह, होली के रंग कोरोना के कारण फीके पड़ जाएंगे। लेकिन लोग घर पर सुरक्षित रूप से होली मनाने के लिए कड़ी तैयारी कर रहे हैं। होलिका दहन आज 28 मार्च को होगा। कहा जाता है कि इस दिन बुराई पर अच्छाई की जीत होती है। इस दिन होलिका दहन को सूर्यास्त से 12 बजकर 40 मिनट तक शुभ माना जाता है। वहीं, पूर्णिमा की तिथि दोपहर 2:38 बजे होगी।

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने