फेसबुक फोटो डाउनलोड कसे करायचे ? How to download facebook photos Information Marathi

फेसबुक फोटो डाउनलोड कसे करायचे [How to download facebook photos Information Marathi]

फेसबुक फोटो [facebook photos] फेसबुक डाउनलोड करण्यसाठी अगदी सोपी स्टेप आहे .तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ते फोटो डाउनलोड करू शकता .

फेसबुक फोटो डाउनलोड कसे करायचे [How to download facebook photos Information Marathi]

समजा आपल्याला वरील चित्रातील फोटो डाउनलोड करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला  

facebook photo च्या कडेला  असणाऱ्या तीन ... डॉट वर क्लीक करायचं आहे तिथे तुम्हला डाउनलोड हा पर्याय दिसेल तिथे क्लीक करून डाउनलोड करू शकता .
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने