maa. ac. in ।इथे पहा दहावी आणि बारावी । Question Bank

 maa. ac. in question bank

 


महाराष्ट्र राज्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन  प्रक्षिक्षण परिषद पुणे यांच्या अधिकृत वेबसाईट   बद्दल माहिती आहोत .या वेबसाईट  तुम्हाला ssc question bank 2021, ssc question bank , Hsc question bank,   दहावी बारावी परीक्षेचे प्रश्नसंच येथील मोफत दोऊनलोड करू शकता .हेच प्रश्न हे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी  आहेत .


  • प्रश्नसंच डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
  • सर्वात अगोदर खालील दिलेले लिंक वर क्लीक करा.
  • आता तुम्हला तुमच्या वर्गाप्रमाने असे दिसेल .
    ssc question bank 2021

  • तिथे डाउनलोड बटनावर क्लीक करा ,तुमच्या प्रश्नपत्रिका दोऊनलोड होतील .

 दहावी साठी - ssc question bank 2021

बारावी साठी - Hsc question bank

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने