Marathi Holi Songs: होळी स्पेशल भन्नाट गाणी

 होळी हा भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगांचा एक सण आहे .होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धुळवड, होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी अशी विविध नावे आहेत.

या वर्षी  होली दहन 28 मार्च रोजी केले जाणार आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 मार्च ला रंगपंचमी साजरी केली जाणार आहे.या दिवशी कोणती गाणी तुमच्या उत्साहाल चार चाँद लावतील ती लिस्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला पाहूयात होळी स्पेशल भन्नाट गाणी.

Marathi Holi Songs : होळी स्पेशल भन्नाट गाणी 
 Dhuvun Taak - FULL SONG | Mauli | Riteish Deshmukh | Genelia Deshmukh  
 Koliwada Jhingla (कोळीवाडा झिंगला) | Full Song| Koli Dance Song | Siddhi Ture  

 40 Superhit Nonstop Koligeete - Marathi Koligeet - Sumeet Music

३८ नॉनस्टॉप सुपर डुपर कोळीगीत व लोकगीत भाग - २ | 38 Nonstop Super Duper Koligeet

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने