कष्ट अशी चावी आहे, 
जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते.

पैज लावायची च असेल तर स्वतःसोबत लावा, जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.changle vichar marathi sms
marathi suvichar sms

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.