mns nondani. in | मनसे सभासद नोंदणी,mns nondani in marathi
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) सदस्य नोंदणी अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी डिजिटल माध्यमातून नोंदणी अभियान केले जात आहे. यावेळी राज ठाकरे यांनी देखील बारकोड स्कॅन करुन मनसे सदस्यत्वाची नोंदणी केली. या प्रसंगी राज ठाकरे यांच्या सह पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
h

शिवसेना सदस्य नोंदणी करण्यासाठी क्लीक करा.

हे पण वाचा : राज ठाकरे मोबाइल नंबर 
नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा तुमचे नाव मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करा.


मनसे सदस्य नोंदणी online,मनसे सदस्य नोंदणी 2021,
मनसे सदस्य नोंदणी,मनसे सदस्य नोंदणी लिंक,mns nondni,मनसे सदस्य नोंदणी qr code,मनसे सभासद नोंदणी online,सभासद नोंदणी फॉर्म,mns nondani in marathi,

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने