महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) सदस्य नोंदणी अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अभियान विषयी माहिती पाहण्यासाठी इथे क्लीक करा .
नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
इथे प्रथम तुमचा मोबाईल नंबर टाका .otp येईल तो टाका .तुमची माहिती भरून नोंदणी करा आणि सबमिट करा .
आता तुमचे ओळखपत्र दोऊनलोड करा .
धन्यवाद