होळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | Rangpanchmi । Holi SMS in Marathi | Holi Wishes in Marathi

 



परमेश्वराला प्रार्थना आहे की

आजची ही होळी तुमच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरो.

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..


प्रार्थना आहे की आपणास आणि
आपल्या कुटुंबास ही होळी
आनंदाची यशाची आणि समृद्धीची जावो.
रंगबिरंगी होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो



होळीच्या पवित्र अग्नीत निराशा,
दारिद्र्य आणि आळसाचे दहन होवो.
हीच परमेश्वराला प्रार्थना.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

मासाठी लाल, समृद्धीसाठी हिरवा,
यशासाठी केशरी आणि आनंदासाठी गुलाबी
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या रंगांचा आशीर्वाद मिळो


रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठू दे मनी तरंग
तोडूनी बंध सारे,
असे उधळूया आज हे रंग…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्या.

थंड रंग स्पर्श
मनी नव हर्ष
अखंड रंग बंध
जगी सर्वधुंद
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या या शुभ प्रसंगी,
मला आशा आहे की
तुमच्या जीवनाचा कॅनव्हास
आनंदाच्या गोंडस रंगांनी रंगला जावो.
“- होळीच्या शुभेच्छा! 

आपला अहंकार, अपेक्षा आणि सर्वकाही
होळीच्या आगीत जाळून घ्या आणि
उत्सवाचा आनंद घ्या. होळीच्या शुभेच्छा

आपला निसर्ग रोजच रंगपंचमी साजरी करत असतो. निसर्गाने केलेल्या मनमोहक रंगाची उधळण ही तर सर्व सजिव सृष्टीला लाभलेली दैवी देणगी.

चला तर मग... वरिल विषयला अनुसरुन सगळ्या मायबोलीकरांनी आपल्या रंगीत प्रकाशचित्रांची इथे उधळण करुन 'ई-रंगपंचमी' साजरी करुया...


रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा


रंग नात्यांचा, रंग बंधाचा 


रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा


रंग नव्या उत्सावाचा साजरा


करू होळी संगे


होळीच्या हार्दिक शुभेच्छा

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,

रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,

होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,  

पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी 

तुम्हाला व तुमच्या परिवाराला 

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी संगे केरकचरा जाळू

झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू
होळीच्या हार्दिक शुभेच्छा




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने