rte25admission.maharashtra.gov.in 2021-22 इथे असे करा rte25admission

rte25admission अर्ज भरण्यारवु खालील सूचना लक्ष देऊन वाचा जेणेकरून तुम्हला पुढे अडचणी येणार नाहीत .


 पालकांनी अर्ज भरण्यापूर्वी होम पेज वरील आवश्यक कागदपत्रे आणि FAQ यावर क्लिककरून त्या मधील सर्व सूचना वाचणे आवश्यक आहे.

 ♦ पालकांनी जवळच्या मदत केंद्रावर (Help Center) जाऊन प्रवेश पात्र बालकाचा अर्ज भरावा . 

♦ मदत केंद्रांची यादी होम पेज वर HelpCenters यावर क्लिक केल्यावर प्राप्त होईल. 

♦ एका बालकाकरिता एकच अर्ज भरण्यात यावा . एकाच बालकाचे २ किंवा त्याहून अधिक अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द करण्यात येतील . 

♦ प्रवेश अर्ज भरताना चुकल्यास ,तो रद्द(Delete Application)करून पुन्हा भरावा. कोणत्याही परिस्थितीत Duplicate अर्ज भरू नयेत .

 ♦ प्रवेश अर्जात घराचा पत्ता लिहिताना रहिवासी पुरावा म्हणून कोणते कागदपत्र देणार आहे त्या वरीलच पत्ता अचूक भरावा. ♦ 

पालकांनी प्रवेश अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत जपून ठेवावी. ♦ 

उत्पन्नाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. 

♦ यापूर्वी आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवेश अर्ज भरू नये .

 ♦ दिव्यांग बालकांना ३ KM पेक्षा जास्त अंतराच्या शाळेमध्ये निवड झाल्यास येण्या जाण्याची जबाबदारी संबंधितांची राहील .

Online application process for RTE Maharashtra Admission 2020-21: -


अर्ज भारण्यासाठीच्या पोर्टल लिंक - https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

शीर्षलेखात असलेल्या "ऑनलाइन अनुप्रयोग" टॅबवर क्लिक करा.

वरील टॅबवर क्लिक केल्याने एक नवीन विंडो उघडेल.नवीन विंडोमध्ये नवीन वापरकर्त्यांनी प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे New Registration क्लीक करा .आणि रजिस्टेशन करे .

rte25admission.maharashtra.gov.in
rte25admission.maharashtra.gov.in


 नंदुरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, अमरावती, हिंगोली, परभानी, सोलापुर, भंडारा, धुले, जलगांव, बुलदाणा, रायगढ़, ठाणे, सातारा, नागपुर, पुणे, कोल्हापुर, पालघर, जालना, चंद्रपुर, अहमदनगर, औरंगाबाद, बोली, गडचिरोली, वर्धा, लातूर, यवतमाल, नासिक, अकोला, वाशिम, मुंबई, नांदेड़, गोंडिया जिलों में स्थित स्कूलों में RTE Admission के लिए छात्र पंजीकरण प्रक्रिया शुरू कर दी गई है

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने