SSC CGL 2018 Final Result | स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएल 2018 । इथे पहा तुमचा निकाल

 

ssc 

SSC CGL 2018 Final Result | स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएल 2018 । इथे पहा तुमचा निकाल 

Staff Selection Commission कंबाइन्ड ग्रॅज्युएट लेवल परीक्षा 2018 चा अंतिम निकाल जाहीर केला  आहे. एसएससी सीजीएल 2018 परीक्षेचा निकाल (SSC CGL Final Result)आयोगाची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर पाहता येणार आहे  उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येईल.

SSC CGL 2018 Final Result कसा पाहायचा?


परीक्षा दिलेले उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्सचा वापर करुन निकाल पाहू शकतात.

  • सर्वप्रथम स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर भेट द्या
  • होम पेजवरील SSC CGL Final Result 2018 या लिंक वर क्लिक करा
  • यानंतर एक पीडीएफ फाईल ओपन होईल, तिथे तुमचा नोंदणी क्रमांक टाका, यादीत तुमचा क्रमांक आढळल्यास तुम्ही उत्तीर्ण झाला आहात अभिनंदन 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने