y2 mate : यूट्यूब वीडियो डाउनलोड करण्यासाठी आहेत या वेबसाईट्स [videos downloading Websites ]

 Download Video and Audio from YouTube

Download Video and Audio from YouTube आपण वेगवेगळ्या सॉफ्टवेअर ,अँप्स आणि वेबसाईट्स चा वापर करत असतो .आज आपण इथे या या वेबसाईट वरून विडिओ दोऊनलोड कसे करायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत . Download Video and Audio from YouTube हे करण्यासाठी तुम्हला जो विडिओ डाउनलोड करायचा असेल त्या विडिओ ची लिंक youtube वरून कॉपी करून ठेवा .आणि पुढील स्टेप्स फॉलो करा .

  1. https://www.y2mate.com/ [या लिंक वर लगेच क्लीक करू नका ]
तुम्हला हि माहिती वाचल्यावर शेवटी असणाऱ्या लिंक वर क्लीक करायचे आहे तुम्ही खालील चित्रात दिसणाऱ्या पंजे वर जाल .
y2 mate.com

y2 mate

  • इथे तुम्हला तुमची कॉपी केलेली लिंक पेस्ट करायची आहे .
  •  आता तुम्हला तिथे विविध पर्याय दिसतील जर तुम्हला गाणे डाउनलोड करायचे असेल त्या पुढील डाउनलोड बटन दाब ,जर विडिओ डाउनलोड करायचा असेल तर त्या त्या पुढील बटन दाब .
    https://www.y2mate.com

  •  डाउनलोड होईल आता गाणी ऐका .


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने