मुलगी कशी पटवायची । How to convince a girl

How to convince a girl

मुलगी कशी पटवायचीमुलगी पटवणे म्हणजे चहा पिण्याएवढे सोपे आहे. पण तुम्हाला नियम पाळावे लागतील.  

१. मुलींच्या मागे लागू नका.  

२. एखादी मुलगी नाही म्हणाली तर सोडून द्या. 

 ३. जास्त चढाओढ असलेल्या शर्यतीत भाग घेणे टाळा. ज्या मुलींकडे मुलं लक्ष देत नाहीत, अशी मुलगी लवकर पटते किंवा कमी कष्ट लागतात.  

४. एखादी मुलगी तुमच्या मागे लागली असेल तर नाही म्हणू नका. अशी संधी वर्ष सहा महिन्यातून एकदाच येते. हातच सोडून पळत्याच्या मागे लागू नका.  

५.एक मोटरसायकल घ्या. मुलींना चालायला जास्त आवडत नाही. 

 ६. एखादी मुलगी आवडली तर जास्त झुरत बसू नका. सहा महिने ते एका वर्षात विचारून मोकळे व्हा.  

७. गोरी व सुंदर मुलगी हवी हा हट्ट सोडून द्या. अपेक्षा कमी केल्यास खूप मुली पटतील. जितक्या कमी अपेक्षा तितक्या जास्त मुली पटवता येतील.  

८. एकापेक्षा जास्त मुली पटवायच्या असतील तर शक्यतो गळ्यात न पडणाऱ्या मुली शोधा. एक दोन वर्षानंतर त्या आपोआप स्वतःच जातील.  

९. मुलींना सारखे गुड मॉर्निंग, गुड नाईट व हाई असे संदेश पाठवू नका.  

१०. बोलताना मुलीच्या चेहऱ्याकडे बघा व डोळ्यात डोळे घालून बोला.  

११. काही मुली आपल्यासाठी नसतात, त्यांच्या मागे लागून वेळ घालवू नका. दुसरीकडे लक्ष दिल्यास एखादी दुसरी मुलगी पटू शकते.  

१२. मुलींनी प्रपोज केल्यावर किंवा इशारे केल्यावर संधी वाया घालवू नका. मुलगी कशीही असली आयत आलेले हातच सोडू नका. मुलगी स्वतः हून तयार असेल तर चुकूनही नाही म्हणू नका.

सदरील माहिती quora मराठी या प्रसिद्ध वेबसाईट वरील प्रशांत जाधव यांचे उत्तर आहे .


mulila kashi patvaychi

porgi kashi patvaychi

mulgi kashi patvaychi

Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR, AI, WhatsApp internet and telecommunication,Tech News In Marathi : Latest Technology News, Smartphone & Tips : ITech Marathi मराठी टेक न्यूज,marathi tech news,marathi tech update,marathi tech world,marathi tech blogs,मराठी ब्लॉग लिस्ट,marathi blog katta,marathi tech channel,tech marathi youtube, इतेचमराठी ,ITECHMARATHI ,मराठी टेक महेश राऊत ,MAHESH
Leave A Reply