10th exam 2021 maharashtra board : दहावीची परीक्षा रद्द ,असे मिळणार गुण

 Maharashtra SSC exam cancelled : दहावीची परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra SSC exam cancelled


कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षेवर घेण्यात येणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी या वेळी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली.  या बैठकीत परीक्षेच्या बातमीत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापन च्या आधारे तयार करण्यात आहे .

ज्या विदयार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्याच्यासाठी देखील जो काही निर्णय होईल त्याची माहिती दिली जाईल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने