आपण आज काही असे गूगल पेक्षा जबरदस्त फिचर्स असणाऱ्या सर्च इंजिन बद्दल माहिती पाहणार आहोत ,जिथे तुमची माहितीची गोपनीयता आणि सुरक्षा google पेक्षा चान्गल्या प्रकारे राखली जाते .या Great Search Engines लिस्ट खाली दिली आहे
.
- Bing
- Yandex CC
- Search
- Swisscows
- DuckDuckGo
- StartPage
- Search Encrypt
- Gibiru
- OneSearch
- Wiki.com
- Boardreader
- giveWater
- Ekoru Ecosia
- SlideShare
- Internet Archive
- The Takeaway