गुगल फॉर्म कसा तयार करावा [google forms in marathi]

 

गुगल फॉर्म कसा तयार करावा

Google Forms in Marathi 

गुगल ची सर्वात उपयुक्त सेवा म्हणजे Google Forms गूगल ची हि सेवा पूर्णपणे मोफत आहे ,गूगल फॉर्म कसा बनवायचा हे  जाणून घेण्या अगोदर  आपण गूगल फॉर्म म्हणजे काय ,हे जाणून घेऊ .

गूगल फॉर्म म्हणजे काय ?

आपल्या मिटींग्स ,सहली ,शिबिरे विविध कार्यक्रम यासाठी आपले विद्यार्थी ,आपले ग्राहक ,आपले अनुसरणकर्ते यांची माहिती एकत्र गोळा  गरजेचे असते हे तुम्ही या गूगल फॉर्म मदतीने  शकता . या सर्वेक्षण करत असताना तिथे तुम्ही तुमचा फोटो ,तुमचा लोगो योग्य रंग वापरू शकता . इथे प्रश्न उत्तर देण्याची  सुविधा आहे ,इथे तुम्ही youtube विडिओ देखील लावू शकता .

गुगल फॉर्म कसा तयार करावा.[google form create in marathi]

अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा गुगल फॉर्म बनवू शकता .

 1. सर्वप्रथम खालील लिंक वर  करा .
 2. लिंक - https://docs.google.com/forms
 3. लिंक वर गेल्यावर + [नवीन फॉर्म तयार करा ]या बटनावर क्लीक करा .
  गुगल फॉर्म कसा तयार करावा

 4. वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे शीर्षकाच्या जाग्यावर तुमचे शीर्षक लिहा .
 5. फॉर्म मध्ये प्रश्न ,विभाग ,विडिओ सामील करण्यासाठी खालील चित्रात दाखवल्या गेलेल्या बटणाचा वापर करा 
  गुगल फॉर्म कसा तयार करावा

 6. आता फॉर्म बनवल्यावर पाठवा या बटनावर क्लीक करा ,
  गुगल फॉर्म कसा तयार करावा

 7. आता तुम्ही तुमच्या फॉर्म ची लिंक वेगवेगळ्या स्वरूपात मिळावी शकता .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने