gudi padwa 2021 । गुडीपाडवा ।गुढीपाडवा शुभेच्छा फोटो ।गुढीपाडवा शुभेच्छा संदेश।गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर ।

gudi padwa 2021. Gudipadva. Gudipadva greeting photo. Gudipadva greeting message. Gudipadva greeting bannerगुढीपाडवा शुभेच्छा फोटो,गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो


gudi padwa 2021

गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? 

गुढीपाडवा खासकरुन महाराष्ट्रात साजरा केला जातो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात. हा सण मित्र, कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी बनवतात  . सूर्योदयाला भगवान ब्रह्माला या सर्व पदार्थांचं नैवेद्य दाखवलं जाते.

  गुढीपाडव्याचे महत्त्व : पौराणिक कथांनुसार, प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती. या दिवशी भगवान ब्रह्माची विधीवत पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख-समृध्दी नांदते. 

गुढीपाडव्याची तिथी आणि शुभ मुहूर्त गुढीपाडव्याचा उत्सव – 13 एप्रिल 2021  प्रतिपदा तिथीची सुरुवात – 12 एप्रिल 2021 ला रात्री 8 वाजता

फोटो डाउनलोड करण्यासाठी 

gudi padwa 2021

gudi padwa 2021

gudi padwa 2021

gudi padwa 2021

गुडीपाडवा:  गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.


गुढी उभारण्याची पद्धत|कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व | | https://www.itechmarathi.com/2021/04/blog-post.html

gudi padwa 2021
गुढीपाडवा शुभेच्छा संदेश

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर
gudi padwa
Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR, AI, WhatsApp internet and telecommunication,Tech News In Marathi : Latest Technology News, Smartphone & Tips : ITech Marathi मराठी टेक न्यूज,marathi tech news,marathi tech update,marathi tech world,marathi tech blogs,मराठी ब्लॉग लिस्ट,marathi blog katta,marathi tech channel,tech marathi youtube, इतेचमराठी ,ITECHMARATHI ,मराठी टेक महेश राऊत ,MAHESH
Leave A Reply