mhpolice.maharashtra.gov.in online service

असा काढा🔴E-PASS MAHARASHTRA 2021 | epass Maharashtra Apply Online Travel Pass covid19.mhpolice.in
e pass maharashtra| ई पास महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन | covid19 mhpolice in । ई  पास नोंदणी

ई पास महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे ? How to do e-pass Maharashtra online registration


e pass
आता पुह्ना एकदा maharashtra मध्ये तसेच जिह्ल्याबाहेर जाण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे ,जर तुम्हला देखील कुठे प्रवास करायचा असेल तर epass हा काढावा लागणार आहे हा e pass हा  maharashtra police यांच्याकडून देण्यात येतो यासाठी ई पास महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन (E-pass Maharashtra online registration) करणे गरजेचे आहे.

e pass maharashtra police काढण्यासाठी सोप्पी प्रोसेस आहे ,यासाठी तुम्हला तुमचा पासपोर्ट आणि इतर कारणांसंबंधी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे ते वेबसाईट वर उपलोड करावे लागतात .

maharashtra travel pass website - https://covid19.mhpolice.in/

इ पास नोंदणी कशी करायची सविस्तर माहितीसाठी खालील विडिओ पहा 
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने