Mi Fan Festival 2021: फक्त १ रुपयात स्मार्टफोन आणि इतर प्रोडक्ट

Mi Fan Festival 2021
 Mi Fan Festival 2021


 Mi Fan Festival 2021:  नवीन फोन किंवा अन्य डिव्हाइस खरेदी करण्याचा प्लान  करीत असाल तर तुमच्यासाठी ही खास न्यूज आहे. चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी आपल्या प्लॅटफॉर्मवर Mi Fan Festival 2021 चे आयोजन करीत आहे. हा सेल ८ एप्रिल [ आजपासून ] पासून १३ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे.

अधिक माहितीसाठी विडिओ पहा या सेलमध्ये Bonanza Deals दिली जाणार आहे. याअंतर्गत Mi Beard ट्रिमर, रेडमी 20000mAh चा पॉवर बँक, Mi स्मार्ट बँड 4, रेडमी इयरबड 2c स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच Mi Notebook 14 आणि Mi Notebook 14 हॉरिजन, Mi Screen Protectला ४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत आणले जाऊ शकते. या प्लानसोबत युजर्संना आपल्या डिव्हाइसला एक्सिडेंटल आणि लिक्विड डॅमेज पासून सुरक्षित ठेवते. Mi Extended Warranty अंतर्गत Mi Tv आणि Mi Notebook ची वॉरंटी एक वर्षाची अतिरिक्त वाढवली जाणार आहे. याची किंमत ३९९ रुपये आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने