PM Kisan gov in status : PM Kisan स्टेट्स असे करा चेक ,मी दोन हजार मिळाले का नाही

 

PM Kisan gov in status
PM Kisan gov in status 

PM Kisan gov in status चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा ,

  • सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर जा .
  • अधिकृत वेबसाईट - https://pmkisan.gov.in/
  • तिथं Beneficiary Status हा पर्याय निवडावा .
  • आता तुमचा मोबाईल नंबर \खाते नंबर \आधार कार्ड नंबर टाका ,आणि गेट डेटा वर क्लीक करा .
  • अशा प्रकारे तुमची सर्व माहिती मिळेल चेक करा आणि प्रिंट देखील काढू शकता .


 हे पण वाचा 👇👇

Pm kisan Android app
पुढचा हप्ता जर तुम्हला हवा असेल तर करू नका या चुका
नवीन यादी जाहीर, पहा तुमचे नाव आहे का ?

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने