Vaccine Registration : लस नोंदणी उघडण्यासाठी: नोंदणी कशी करावी हे येथे आहे

Covid-19 vaccine registration to open for all adults

corona las nondani

Vaccine Registration
corona las nondani


  • सर्वप्रथम नोंदणी करण्यासाठी या वेबसाईट वर जा - https://www.cowin.gov.in/home
  • त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल.
  • फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती भरा .
  •  त्यानंतर Register बटनावर  क्लिक करा.  
  • त्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. 
  • एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. 
  • त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. 

कोरोना लस नोंदणी

ई पास महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन

कोरोना लस नोंदणी कशी करावी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने