अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी - Akshay Tritiya Shubhechcha Marathi

 

akshaya tritiya importance akshaya tritiya significance

अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी - Akshay Tritiya Shubhechcha Marathi


अक्षय तृतीया  पवित्र दिवसाच्या आपणास
व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
💖💖


अक्षय तृतीया हा सण आपल्याला धन ,समृद्धी ,आरोग्य 
आणि दीघरायुष्य देवो हि 
ईश्वर चरणी पार्थना ।

Akshay Tritiya Shubhechcha Marathi


वसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
असा असो तुमचा अक्षय तृतीया सण,
अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा


  • या अक्षय तृतीयेला..

    तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..

    जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..

    तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..

    अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा..Akshay Tritiya Shubhechcha Marathi

लक्ष्मीला सोन्याच्या स्वरूपात प्रतिकात्मक स्वरूपात घरी आणण्यासाठी एखादा सोन्याचा किंवा चांदीचा दागिना विकत घेतला जात असे. आजकाल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढले आहे.अक्षय्य मुहूर्त हा साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्याने यादिवशी कोणत्याच शुभ कार्याची सुरूवात करण्यासाठी विशेष मुहूर्ताची वेळ पहाण्याची गरज नसते.  


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने